उमेदवारी जाहीर करण्यात वंचितची आघाडी, तरुण सरपंच अॅड प्रणित डिकले यांच्या नावावर शिक्कामोर्तब
कळंब :- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आ. कैलास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले असताना प्रतिस्पर्धी महायुतीमध्ये मात्र भावींची स्पर्धा ...