Sharad Pawar: तणाव वाढण्याचं कारण नाही, जात, धर्म काही असले… मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी पवार काय म्हणाले?
Sharad Pawar On Maratha-Dhangar Reservation: शरद पवार यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत बोलताना हे प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचा सल्ला दिला आहे. ...