मांजरा नदीच्या लगत असलेल्या शेतात महापुराचे पाणी,पिकाचे नुकसान.मांजरा प्रकल्प यंदा भरणार नागरिकांच्या आशा पल्लवित
कळंब(प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात उगम पावलेली मांजरा नदी पाटोदा, बीड,केज तर धाराशिव जिल्ह्यातील वाशी,कळंब तालुक्यातून पश्चिम पूर्व दिशेने प्रवाहित आहे.उगमस्थान असलेल्या ...