Ashwini Jagtap : चिंचवडमध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का, विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप ‘तुतारी’ हाती घेण्याचे संकेत
Chinchwad Vidhan Sabha : एकाच घरातून दोघांना तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याचे ...