Tag: #सोयाबीन #खरीप हंगाम #उगवणक्षमता

सोयाबीन पेरायचं आहे ; उगवण क्षमतेनुसार किती बियाणं वापरावं?

'' मागच्या दशकभरात महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामातील एकूण लागवडीखालील पिकांत सोयाबीन पेरणीचा दरवर्षी वृद्धिंगत होत गेल्याचे दिसून येते. यामुळेच राज्याचे ...