कोकणातील मतदारसंघाबाबत महायुतीत संभ्रम कायम; मात्र उदय सामंतांच्या दाव्यानं चित्र पालटलं, म्हणाले…
रत्नागिरी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून असणारा उमेदवार हा धनुष्यबाणावर की कमळावर निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम कायम असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्ग...