सामुहिक बलात्काराच्या घटनेने धाराशिव जिल्हा हादरला
प्रतिनिधि :- धाराशिव जिल्हा सामूहिक बलत्काराच्या घटनेने हादरला असून धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली असून पोलिस प्रशासनात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे सामूहिक बलात्कारची माहिती समजताच ३ संशयीत तरुणाना अटक केल्याचे समजते पिडित मुलीला पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.